Big Logo

Empowering Lives, Building Futures अपंगांचे सक्षमीकरण, उज्ज्वल भविष्य

Dedicated to the welfare of the Divyang community since 2016. २०१६ पासून दिव्यांग बांधवांच्या सेवेत तत्पर.

Who We Are आम्ही कोण आहोत?

Divyadrushty Apang Vikas Sanstha is a registered non-profit organization working relentlessly for the rights and rehabilitation of persons with disabilities in the Yavatmal district. दिव्यदृष्टी अपंग विकास संस्था ही यवतमाळ जिल्ह्यातील अपंग व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि पुनर्वसनासाठी काम करणारी एक नोंदणीकृत संस्था आहे.

Our Objectivesआमचे उद्दिष्टे
  • Educational support for disabled children. अपंग मुलांसाठी शैक्षणिक मदत.
  • Employment & skill training. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण.
  • Social awareness and equal rights. सामाजिक जनजागृती आणि समान हक्क.
Official Registration अधिकृत नोंदणी माहिती
  • Reg. Noनोंदणी क्रमांक F-505/16 (Yavatmal)
  • PAN No AACTD8640B
  • Estd. Dateस्थापना दिनांक 17/10/2016
  • Statusदर्जा Registered Public Trustनोंदणीकृत सार्वजनिक न्यास

Key Initiatives & Activities प्रमुख उपक्रम व कार्यक्रम

These organizations are working to ensure equal opportunities for disabled persons in society. Emphasis is placed on education, employment, mental health, and social inclusion. Such initiatives improve the quality of life of disabled persons and make them self-reliant. दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी मिळाव्यात यासाठी या संस्था कार्यरत आहेत. शिक्षण, रोजगार, मानसिक आरोग्य आणि सामाजिक समावेश यावर भर दिला जातो. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा होते आणि त्यांना स्वावलंबी बनवले जाते.

Educational Facilitiesशैक्षणिक सुविधा

Training centers are run for blind, deaf-mute, and other disabled children. Use of Braille script, sign language, and special education methods. अंध, मूकबधिर व इतर दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात. ब्रेल लिपी, सांकेतिक भाषा व विशेष शिक्षण पद्धतींचा वापर.

Vocational Trainingव्यावसायिक प्रशिक्षण

Training in tailoring, computer training, handicrafts, etc., to make disabled youth employable. Small scale industry and skill development programs for self-reliance. दिव्यांग युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी शिवणकाम, संगणक प्रशिक्षण, हस्तकला, इत्यादी क्षेत्रांत प्रशिक्षण. स्वावलंबनासाठी लघुउद्योग व कौशल्य विकास कार्यक्रम.

Health & Rehabilitationआरोग्य व पुनर्वसन सेवा

Availability of assistive devices like physiotherapy, hearing aids, artificial limbs. Regular health check-ups and counseling services. दिव्यांग व्यक्तींना फिजिओथेरपी, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव यांसारख्या सहाय्यक साधनांची उपलब्धता. नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन सेवा.

Social Inclusionसामाजिक समावेश उपक्रम

Public awareness programs to ensure equal opportunities. Opportunity to participate in cultural and sports competitions. दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी मिळाव्यात यासाठी जनजागृती कार्यक्रम. सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागाची संधी.

Government Schemesशासकीय योजनांचा लाभ

Guidance to avail benefits of various schemes of the Disability Welfare Department. Help in scholarships, grants, and employment guarantee schemes. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन. शिष्यवृत्ती, अनुदान व रोजगार हमी योजनांमध्ये मदत.

Rehabilitation Programsपुनर्वसन कार्यक्रम

Rehabilitation programs for physically disabled persons. Providing education, healthcare, vocational training, and employment opportunities. Increasing inclusivity in society and encouraging self-reliance. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी पुनर्वसन कार्यक्रम. शिक्षण, आरोग्यसेवा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. समाजात समावेशकता वाढवणे आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे.

Certificates & Invitations प्रमाणपत्रे आणि निमंत्रणे

Executive Committee कार्यकारी मंडळ

No. Nameनाव Designationपद Edu.शिक्षण
1Shri. Dipak Devrao Morghadeश्री. दिपक देवराव मोरघडेPresident / अध्यक्ष10th
2Shri. Suresh Maroti Batheश्री. सुरेश मारोती बढेV. President / उपाध्यक्ष10th
3Sau. Sangitatai Gajananrao Kasarसौ. संगिताताई गजाननराव कासारSecretary / सचिव12th
4Prema Marotrao Patriwarप्रेमा मारोतराव पत्रीवारTreasurer / खजिनदार12th
5Raju Pandurang Datarराजुबा पांडुरंग दातारMember / सदस्य12th
6Vanita Purushottam Loteवनिता पुरुषोत्तम लोटेMember / सदस्य12th
7Anuradha Vaman Bhoyarअनुराधा वामन भोयरMember / सदस्य12th
8Fakruddin Gyasuddin Sayyadफकरूद्दीन ग्यासुद्दीन सय्यदMember / सदस्य10th
9Gajanan Dattaji Pawarगजानन दत्ताजी पवारMember / सदस्य8th
10Santosh Tukaram Shendreसंतोष तुकाराम शेंद्रेMember / सदस्य10th
11Ajay Sanjay Walkeअजय संजय वाळकेMember / सदस्य10th

Contact Us संपर्क साधा

Phoneदूरध्वनी

9922032284

Registered Addressनोंदणीकृत पत्ता

Umarasara, Yavatmal, Maharashtra - 445001 उमरसरा, यवतमाळ, महाराष्ट्र - ४४५००१